बाजारभाव  
28/01/2026
कांदापात (लोकल )
800    400
कोथिंबीर
500    300
पालक (लोकल)
600    300
मेथी
600    300
शेपु
800    300


बारामती बाजार समितीच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती ची स्थापना दि .१६/१२/१९३५ रोजी झाली. बाजार समितीचे कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातील निरा गावाजवळील १६ गावे वगळून(सध्याची ४० गावे) बाकी संपूर्ण बारामती तालुका बाजार क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. बारामती तालुक्यातील १०८ गांवांपैकी ६८ गावे बाजार क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती चे मुख्य कार्यालय बारामती - इंदापूर रोड वर सर्व्हे न . १४ व १५ येथे एकूण ३१.२० एकर जागेत आहे. मुख्य बाजार बारामती असून सुपे व जळोची असे दोन उप-बाजार आहेत.

महत्वाच्या व्यक्ती
  •   श्री. विनायक महादेव गावडे
      सभापती, बारामती कृषी उत्पन्न
      बाजार समिती.
     
  •   श्री. अरुण गणपत सकट
      उप सभापती, बारामती कृषी उत्पन्न
      बाजार समिती.
     
  •   श्री. अरविंद संपतराव जगताप
      सचिव, बारामती कृषी उत्पन्न
      बाजार समिती.