बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात पहिल्या क्रमांकाची
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती ची स्थापना दि .१६/१२/१९३५ रोजी झाली. 
								बाजार समितीचे कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातील निरा गावाजवळील १६ गावे वगळून(सध्याची ४० गावे) बाकी संपूर्ण बारामती तालुका बाजार क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. 
								बारामती तालुक्यातील १०८ गांवांपैकी ६८ गावे  बाजार क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
								
								कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती चे मुख्य कार्यालय बारामती -  इंदापूर रोड वर सर्व्हे  न . १४ व १५  येथे एकूण ३१.२० एकर जागेत आहे. 
								मुख्य बाजार बारामती असून सुपे व जळोची असे दोन उप-बाजार आहेत. 
								
								
									 	
								 | 
								श्री. विश्वास तानाजी आटोळे | 
| 
								  सभापती,  बारामती कृषी उत्पन्न  बाजार समिती.  | 
								|
								
									 	
								 | 
								श्री. रामचंद्र शामराव खलाटे | 
| 
								  उप सभापती,  बारामती कृषी उत्पन्न  बाजार समिती.  | 
								|
								
									 	
								 | 
								श्री. अरविंद संपतराव जगताप | 
| 
								  सचिव,  बारामती कृषी उत्पन्न  बाजार समिती.  | 
								|