बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती:    उप सभापती:    सचिव:   
कर्मचारी लॉगीन परवाना लॉगीन

लिलावाचे वेळापत्रक

बारामती मुख्य बाजार - लिलाव वेळापत्रक

सोमवार
मंगळवार
बुधवार
गुरुवार
शुक्रवार
शनिवार
रविवार रविवार साप्ताहिक सुट्टी

खालील दिवशी लिलाव बंद राहतील...!!!

१) महाराष्ट्र दिन २) महावीर जयंती
३) गणेश चतुर्थी ४) स्वातंत्र्यदिन
५ ) अनंत चतुर्थी ६) विजया दशमी
७) संवत्सरी ८) प्रजासत्ताक दिन
९) महाशिवरात्री
१०) व्यापारी असोशिएसन बारामती यांचे विनंतीनुसार मार्च अखेर आठ दिवस आणि दीपावली मध्ये आठ दिवस भुसार,तेलबिया बाजार बंद राहतील.

मुहूर्ताचे गुळ लिलाव व भाजीपाला,जनावरे बाजार नेहमीप्रमाणे सुरु राहतील.

* या व्यतिरिक्त शासनाचे निर्णयानुसार बाजार बंद राहील.




Share App